'हे' वैविध्यपूर्ण Raita Options उन्हाळ्यात शरीराला देतील थंडावा

बुंदी रायता हा सर्वांत प्रसिद्ध Raita असून त्यामध्ये दही आणि बुंदीचा वापर होतो.

काळं मीठ, जिरे पावडर आणि मिरपूड वापरून 10 मिनिटांत बुंदी रायता बनतो.

Mix Veg Raita उन्हाळ्यामध्ये सर्वांत चांगला समर फूड ऑप्शन ठरू शकतो. 

विविध फळभाज्यांचा वापर करून तयार होणारा हा रायता अतिशय Healthy असतो.

उन्हाळ्यात उपलब्ध असणारी काकडी आणि दही हे एक Healthy Combination आहे.

काकडी, दही, काळं मीठ, मिरपूड आणि जिरे पावडर, बुंदी असलेला हा रायता चविष्ट लागतो.

उन्हाळ्यात तुम्ही कांदा-टोमॅटोचा रायतादेखील अगदी सहज बनवू शकता.

आंबट-गोड चव असलेला हा रायता Healthy आणि Easy to Make ऑप्शन आहे.

उन्हाळ्यात बॉडी Hydrate ठेवण्यासाठी भरपूर फळं खाण्याचा सल्ला दिला जातो.

तुमच्या आवडीचे फळं आणि दही वापरून तुम्ही फळांचा रायता तयार करू शकता.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?