अधिक मास स्पेशल जोडवी डिझाईन्स
हिंदू दिनदर्शिकेनुसार अधिक मास हा अतिरिक्त महिना तीन वर्षानंतर एकदा येतो.
अधिक मासात सुहासिनी महिला आपल्या जोडवी बदलतात
जोडवी हा सुहासिनी महिलेच्या 16 शृंगारापैकी एक शृंगार आहे.
आपली पतीपत्नींनी जोडी टिकून रहावी यासाठी महिला यादिवसात जोडवी बदलतात आणि नवीन जोडवी खरेदी करतात.
सध्या बाजारात जोडव्यांमध्ये अनेक नवीन डिझाईन्स उपलब्ध आहेत.
वर्किंग वूमनला देखील शोभतील अशा नाजूक जोडवी डिझाईन्स बाजारात उपलब्ध आहेत.
महिला चांदीची जोडवी घालण्यास प्राधान्य देतात.
चांदी ही ऊर्जा वाहक असल्याने ती जमिनीला टेकल्यावर जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते.
दोन्ही पायात ऊर्जेचा समतोल राखण्यासाठी जोडवी घातली जाते.