पहिल्यांदाच करताय Mutual Funds मध्ये गुंतवणूक? 'या' गोष्टींची घ्या काळजी

पहिल्यांदा गुंतवणूक करणाऱ्याने तेजी पाहून म्युच्युअल फंडच्या Equity Segment मध्ये मोठी गुंतवणूक करू नये.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना संयम आणि Risk ची जाणीव असणं आवश्यक आहे.

शेअर बाजारात पहिल्यांदा येणाऱ्यांनी कमी Risk असलेल्या फंडात गुंतवणुकीचा सावध पवित्रा घेतला पाहिजे.

गुंतवणूकदारांनी इक्विटीमध्ये एकाच वेळी मोठ्या रकमेची गुंतवणूक करू नये.

Equity Oriented Funds मध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूक करायला हवी.

जास्त Risk असलेल्या Pure Equity Fund पेक्षा Balanced Fund मध्ये गुंतवणूक करावी.

गुंतवणूक करण्याआधी Financial Planning करावं.

मार्केटबद्दल माहिती नसेल, तर Expert चा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी.

सगळी गुंतवणूक एकाच फंडमध्ये करण्याऐवजी गुंतवणुकीत विविधता ठेवावी.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?