Gold खरं आहे की खोटं? अशाप्रकारे घरच्याघरी तपासा

Golden Jewellery हा सोशल स्टेटसचा विषय मानला जातो.

महिला आणि मुलींना Golden Jewellery घालून स्पेशल दिसण्याची आवड असते.

सोनं अनेकांना परवडणारं नसतं, त्यात आवश्यकतेनुसारच गुंतवणूक केली जाते. त्यामुळे Gold खरेदी करताना विशेष काळजी घ्यायला हवी. 

काहीवेळा Gold खरेदीमध्ये Fraud होण्याची शक्यता असते.

Gold आणि Jewellery खरेदी करताना Hallmark नक्की तपासावा. 

सोनं Magnet कडे आकर्षित झालं तर ते नकली असतं.

Gold पाण्यामध्ये न बुडाल्यास समजून जा की ते नकली आहे.

Pure सोन्यावर Nitric Acid चा परिणाम होत नाही.

सोन्यावर Vinegar चे दोन थेंब टाका. रंग बदलला नाही, तर सोनं Pure असतं.

अशाप्रकारे घरच्याघरी काही Test करून तुम्ही सोनं पारखू शकता. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?