स्पर्म काऊंट वाढविण्यासाठी महिलांनी आपल्या पतीला
'हे' पदार्थ खायला द्यावेत

धुम्रपान, मद्यपान, जंक फूड, टाइट अंडरवियर्स, तेलकट पदार्थांमुळे स्पर्म काऊंट कमी होते. 

संत्री, मोसंबी, किवी, पेरू यासारखी व्हिटॅमीन-सी असणारी फळे पतीला खायला द्यावीत. त्याने फर्टिलिटी वाढते. 

व्हिटॅमीन-ई आणि प्रोटीन भरपूर असणारी अंडी पतीच्या खाण्याच्या समाविष्ट करावीत. 

एंटीऑस्कीडेंट्स भरपूर असणारे सफरचंद रोज एकतरी खावं. फर्टिलिटीसाठी हे फळ महत्त्वाचं मानलं जातं. 

लायकोपीन, कार्टोनाॅइड आणि एंटीऑस्कीडेंट्स टोमॅटोमध्ये असते. सलाडच्या रुपात टोमॅटो खावीत. 

लसणामध्ये व्हिटॅमीन-बी 6 असते, जे फर्टिलिटीसाठी उपयोगी ठरते. रोजच्या आहारात लसूण असायला हवा.

पालकमध्ये फोलिक एसिडसोबत लोह आणि व्हिटॅमीन-सी असते, जे स्पर्म काऊंटसाठी उपयोगी आहे. 

स्पर्म काऊंटसाठी अश्वगंधा खाणं खूप गरजेचं आहे. त्याने टेस्टोस्टेरोनची पातळी ठीक राहते. 

त्याशिवाय स्पर्म काऊंट वाढीसाठी डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या.