अचानक वजन वाढण्याची 7 मोठी कारणं!

अचानक वजन वाढणं केवळ लठ्ठपणा नाही तर काही आजारांचे लक्षण असू शकते. 

या कारणांमुळे तुमचे वजन अचानक वाढू शकते. 

जास्त काळ तणावात राहिल्यास शरीरातील अनेक हार्मोन प्रभावित होतात आणि हे वजन वाढण्याचे कारण बनते. 

जास्त तणावामुळे एड्रीनेलीन ग्लॅन्डमधून कॉर्टिसॉल हार्मोनचा स्त्राव वाढतो. यामुळे वजन वाढू लागते. 

वजन वाढण्यामागे एक मोठे कारण बिन्ज इटिंग डिसऑर्डर हेदेखील आहे. 

जे लोक रात्री शांत झोपत नाही किंवा खूप जगतात त्यांच्यातही वजन वाढण्याची समस्या उद्भवते.

जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी नसाल तर तुमचे वजन वाढण्याचे ते मोठे कारण असते. 

आपण एखादे विशिष्ट डाएट फॉलो करत असतो आणि अचानक ते बंद करतो. अशावेळीही वजन वाढू शकते. 

अंडरअक्टिव्ह थायरॉईड कंडिशनमध्ये थायरॉईड ग्लॅन्ड आवश्यक हार्मोन बनवू शकत नाही. यामुळेही वजन वाढते.