कॅन्सरच्या या लक्षणांकडे महिलांनी अजिबात दुर्लक्ष करू नये, वेळीच घ्या खबरदारी

मासिक पाळीमध्ये पोटात Cramps मुळे दुखतं; पण Pelvis आणि पाठीजवळ दुखत असल्यास दुर्लक्ष करू नका

 बद्धकोष्ठता, Irritable Bowel Syndrome चा त्रास सतत असेल, तर इग्नोअर करू नये.

Urinary Tract Infection पुन्हा पुन्हा होत असेल, तर महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

कॉलरबोनजवळ गाठ, Inward Nipples, निपल्समधून स्राव ही ब्रेस्ट कॅन्सरची काही लक्षणं

Orange-Looking Skin, छाती-निपलमध्ये वेदना, निपलभोवती खाज सुटणं हीसुद्धा ब्रेस्ट कॅन्सरचीच लक्षणं

पिंपल्स, Purple Lesion, रक्तस्राव अशी त्वचेची इन्फेक्शन्स बरी होत नसली, तर डॉक्टरना भेटायला हवं.

मासिक पाळीच्या मधल्या काळात रक्तस्राव किंवा दुर्गंधीयुक्त स्राव झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यायलाच हवा. 

दीर्घ काळ खोकला हे Lung Cancer चं लक्षण असू शकतं.

गिळायला त्रास होणं हे तोंड, घसा किंवा अन्ननलिकेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं.

संसर्ग नसतानाही कान दुखत असेल, तर जीभ, टॉन्सिल किंवा तोंडातही कॅन्सर असू शकतो.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?