वजन घटवण्यासाठी फायदेशीर आहे The K-Pop डाएट प्लॅन

K-Pop डाएट प्लॅन साउथ कोरियन पॉप स्टार्सनी लोकप्रिय केला.

या डाएटमुळे वजन घटवण्यासाठी मदत होते, असं हेल्थलाइनचा रिपोर्ट सांगतो.

कोरियन Cuisine मध्ये तळलेले पदार्थ आणि heavy fat meals नसतात.

K-Pop डाएटमध्ये फ्रोझन फूडऐवजी घरगुती जेवण आणि स्नॅक्सना प्राधान्य दिले जाते

सोडा, कँडीज, चॉकलेट्समध्ये Added Sugar असल्याने या गोष्टी टाळल्या जातात. 

Fermented Foods हा कोरियन डाएटचा महत्त्वाचा घटक आहे.

या डाएटमध्ये Red Meat देखील असतं; मात्र फिश आणि चिकनला प्राधान्य दिलं जातं.

टोफू, Edamame यांसारख्या whole soy foods चाही आहारात समावेश केला जाऊ शकतो.

Daily Physical Activity हा या डाएटचा सर्वांत महत्त्वाचा घटक. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?