7 लक्षणं म्हणजे किडनी होतेय खराब!
किडनी आपल्या शरीरातील खूप महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे.
शरीरातील वेस्ट मटेरियल बाहेर काढते किडनी.
लघवीचा रंग बदलणे, दुर्गंधी येणे हे आजाराचे लक्षण असू शकते.
किडनी खराब झाल्यास थकवा आणि पायांवर सूज येते.
वजन कमी होणं, भूक न लागणंदेखील किडनी खराब होण्याचं एक लक्षण आहे.
कुठेही लक्ष न लागणे, अचानक चक्कर येणेदेखील किडनी कमकुवत झाल्याचे लक्षण आहे.
श्वास लागणंदेखील किडनी खराब होण्याचं लक्षण आहे.
किडनी खराब झाल्यास त्वचेवर पुरळ, रॅशेस येऊ शकतात.
किडनी इन्फेक्शन झाल्यास रोगप्रतिकार्शक्तीदेखील कमकुवत होते.