ब्लड शुगर कंट्रोल करतील किचनमधील 'हे' मसाले 

किचनमधील अनेक प्रकारचे मसाले आपल्याला फिट आणि हेल्दी राहण्यासाठी मदत करतात. 

अनेक मसाल्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. 

काही मसाले ब्लड शुगर, कोलेस्टेरॉल कंट्रोल करण्यासाठी मदत करतात. 

लवंगमध्ये असलेले अँटीइंफ्लामेंटरी, जर्मीसायडल, एनलजेसिक इफेक्ट ब्लड शुगर कंट्रोल करतात. 

काळी मिरी अँटीऑक्सीडंटचा खूप मोठा स्रोत आहेत, जे तुमची बॉडी हेल्दी ठेवते. 

दालचिनीमधील अँटीऑक्सीडंट, अँटिमायक्रोबियल गुण शरीरातील इनर सिस्टीममध्ये येणारे अडथळेदूर करते. 

पबमेड सेंट्रलच्या रिपोर्टनुसार, रोज 1 ग्राम मेथीचा अर्क ब्लड शुगर लेव्हल कमी करते. 

हळदीमध्ये असलेले करक्युमिन एक पॉवरफुल अँटिऑक्सिडंट आहे, जे ब्लड शुगर लेव्हल कमी करते. 

हे मसाले केवळ ब्लड शुगर कंट्रोल करत नाही तर ते तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी उत्तम असते.