स्मार्टवॉचमुळे खरंच पसरतायत आजार?

हल्ली अनेकजण आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्मार्टवॉचचा वापर करत आहेत. 

स्मार्टवॉच लोकांच्या आरोग्याचा आढावा उत्तम प्रकारे घेते असे मानले जाते. 

स्मार्टवॉच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड रेडिएशन (EMF) निर्माण करतात. 

स्मार्टवॉच हार्टबीट, ब्लड प्रेशर, वर्कआऊट, पावलांचा हिशेब ठेवते. 

स्मार्टवॉचपासून निर्माण होणाऱ्या रेडिएशनमुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. 

स्मार्टवॉचचा जास्त वापर केल्यामुळे झोपेचे रुटीन बिघडू शकते. 

तज्ज्ञांच्या मते, स्मार्टवॉचकडून मिळालेल्या डेटावर पूर्णपणे विसंबून राहू नये. 

स्मार्टवॉचमधून मिळालेली माहिती पूर्णपणे अचूक आणि परफेक्ट नसते. 

त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास स्मार्टवॉचवर अवलंबून न राहता डॉक्टरांना भेटावे.