आंब्याच्या साली चेहरा बनवतील Glowing! 

आपण आंबा खातो आणि त्याच्या साली फेकून देतो. 

पण तुम्हाला माहितीये? आंब्याची साल आपल्या त्वचेसाठी खूप लाभदायक असते. 

त्वचेच्या टॅनिंगपासून डाग दूर करण्यापर्यंत आंब्याची सालीचे अनेक फायदे आहेत. 

आंब्याची साल मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावा. 

5 मिनिटानंतर चेहरा धुवा, याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात. 

आंब्याच्या सालीची पेस्ट बनवा आणि त्यात कॉफी पावडर मिक्स करा. 

त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावून तुम्ही त्याने स्क्रब करू शकता. 

आंब्याची साल बारीक करून त्यात एक चमचा दही घालून त्याची पेस्ट बनवा. 

ही पेस्ट टॅन झालेल्या त्वचेवर लावल्यास तवचेवरील टॅनिंग हळूहळू निघून जाईल.