रोज प्या हे ज्यूस, रोज दिसा Glowing-Beautiful!
आपली त्वचा ग्लोइंग आणि हेल्दी राहावी असे प्रत्येकालाच वाटते.
आपल्या आहारातील अनेक घटक निरोगी आणि चमकदार त्वचा ठेवण्यास मदत करतात.
हेल्दी डाएट आणि हायड्रेशनच्या मदतीने त्वचा सुंदर, निरोगी ठेवता येते.
सकाळी कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास त्वचा हेल्दी राहते.
लिंबूपाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढते आणि ब्लेमीशेस ठीक करते.
पालक, केळी, काकडीचा ज्यूसदेखील स्किन हेल्दी आणि तरुण बनवतो.
कोरफडीचा ज्यूस प्यायल्यास याचा चांगला परिणाम त्वचा हेल्दी ठेवतो.
बीटाचा ज्यूस प्यायल्याने फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या त्वचेच्या नुकसानापासून वाचता येते.
कलिंगडाचा ज्यूस सकाळी प्यायल्यास त्वचा हेल्दी आणि ग्लोइंग ठेवण्यास मदत होते.