तुम्ही एकतर्फी रिलेशनशिपमध्ये आहात का? 'या' लक्षणांवरून ओळखा

संवादासाठी फक्त तुम्हीच प्रयत्नशील असाल, तर हे महत्त्वाचं लक्षण आहे.

तुम्ही तुमच्या someone special साठी Priority नाही, हे लवकर कळायला हवं.

तुमच्या पार्टनरच्या कृतींचं सातत्याने समर्थन करणं हे आणखी एक लक्षण.

पार्टनरला कायम Defend करणं आणि केवळ तुम्हीच तसं करणं हे योग्य नाही.

तुमची चूक नसतानाही माफी मागणं हे एकतर्फी रिलेशनशिपचं मोठं लक्षण

तुमचा पार्टनर Manipulative आहे हे यावरून सिद्ध होतं.

अशा रिलेशनशिपमध्ये पार्टनर तुमच्या well-being मध्ये रस दाखवत नाही.

यामुळे मानसिक ताण येऊ शकतो आणि एकंदरच ही विचित्र परिस्थिती असते.

अशा रिलेशनशिपमध्ये केवळ तुम्हालाच Breakup ची काळजी वाटत राहील.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?