ड्रायफ्रूट्स खाताना
तुम्ही करता का ही चूक?

अनेकांना ड्रायफ्रूट्स खायला खूप आवडतात.

पण ड्रायफ्रूट्सचे प्रमाणाबाहेर सेवन केल्याने तुम्हाला अनेक गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो.

तेव्हा ड्रायफ्रूट्स मधील पिस्ताचे अति सेवन केल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात हे जाणून घ्या.

 पिस्तामध्ये मीठ म्हणजेच सोडियमचे प्रमाण जास्त असते. पिस्त्याचे अति सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.

ज्यांना पिस्त्याची ऍलर्जी आहे. त्यांनी जर पिस्ता खाल्ला तर त्यांची तब्बेत बिघडू शकते.

पिस्त्यामध्ये मिथियोनीन असते. यामुळे किडनी स्टोन होऊ शकतो.

पिस्त्याचे जास्त सेवन केल्याने वजन वाढू शकत.

पिस्तामध्ये फायबर असते. त्याचे जास्त सेवन केल्याने पोट दुखीची समस्या होऊ शकते.

जर तुम्हाला डायबिटीज असेल तर पिस्ता खाणे टाळावे.