जास्त चहा पिण्याचे दुष्परिणाम 

अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होते. 

जास्त चहा प्यायल्याने आरोग्याला अनेक प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात. 

दिवसातून 3-4 वेळा चहा पीत असाल तर तुम्हाला या गोष्टी माहित असायलाच असाव्या. 

जास्त चहा प्यायल्याने शरीरात आयर्नची कमतरता होऊ शकते. 

अस्वस्थता, थकव्याचे कारण बनू शकते जास्त चहा पिणे. 

चहामध्ये असलेल्या कॅफिनमुळे झोपेवर परिणाम होतो. 

जास्त चहा प्यायल्याने पोटासंबंधी समस्या निर्माण होऊ शकते. 

चक्कर येण्याचे कारण बनू शकते जास्त पिण्याची सवय. 

जास्त चहा पिणाऱ्याला चहा न मिळाल्यास मूड स्विंग होऊ शकते.