श्रावणात उपवासाला चालतील असे 10 ड्रिंक्स
नारळ पाणी : उपवासाच्या दिवशी स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही नारळ पाणी पिऊ शकता.
लस्सी : दही, पाणी, साखर किंवा मध वापरून तुम्ही लस्सी तयार करा.
सब्जा : सब्जा पाण्यात भिजला की त्यात लिंबाचा रस किंवा मध घाला आणि चिमूटभर मीठ टाका.
फ्रुट स्मूदी : दूध अथवा दही मध्ये तुमच्या आवडीची फळे टाकून फ्रुट स्मूदी बनवू शकता.
डाळिंबाचा रस : उपवासाच्या दिवशी ताजा डाळिंबाचा रस काढून प्या यामुळे ताजेतवाने वाटेल.
कैरीचं पन्ह : कैरीचे पन्हे हे तुम्हाला फ्रेश ठेवण्यासाठी मदत करते आणि तोंडाची चव देखील वाढवते.
लिंबू पाणी : लिंबू पाणी हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे.
पुदिना चहा : उपवासाला तुम्ही पुदिना चहा घेऊ शकता.
साबुदाणा : साबुदाणा मऊ होई पर्यंत पाण्यात भिजवा. मग गाळून त्यात लिंबाचा रस, साखर, मध मिसळा.
ताक : उपवासाला तुम्ही ताक देखील पिऊ शकता.