शनीची साडेसाती चार राशींना असेल कष्टदायी

कुंभ राशीसाठी साडेसातीतील दुसरा चरण सुरू असून, तो अधिक कष्टदायी मानला जातो.

साडेसातीचे एकूण तीन चरण असतात. त्यात वेगवगळी फळं मिळतात.

साडेसातीच्या पहिल्या चरणात शारीरिक आणि आर्थिक समस्या निर्माण होतात.

साडेसातीच्या दुसऱ्या चरणात व्यक्तीला मानसिक, शारीरिक कष्ट सोसावे लागतात. 

साडेसातीच्या तिसऱ्या चरणात शनी व्यक्तीला चुका सुधारण्याच्या संधी देतो.

शनीचे हे राशी परिवर्तन मकर आणि मीन राशीवर विशेष परिणाम करील.

एप्रिलपासून मकर राशीच्या साडेसातीचा अंतिम टप्पा, तर मीन राशीचा पहिला टप्पा सुरू होतोय.

एप्रिलमध्ये धनू राशीची साडेसाती संपत असून, मिथुन व तूळ राशी शनिदशेतून मुक्त होतील.

शनीच्या राशी परिवर्तनानंतर कर्क व वृश्चिक या राशींची अडीच वर्षांची साडेसाती संपत आहे.

मूळ कुंडलीतील शनी चांगला असेल, तर हे राशीपरिवर्तन विशेष लाभदायी ठरू शकतं.