Happy राहण्यासाठी खूप खा हे पदार्थ! 

हल्ली लोकांमध्ये चिडचिडेपणा, मूड खराब होणे या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. 

बऱ्याचदा बदललेली जीवनशैली आणि कामाचा तणाव याचे कारण असते. 

शरीरात सेरोटीनीन हार्मोनची कमतरता देखील याचे कारण असू शकते. 

मूड सुधारण्यासाठी हे पदार्थ करतील तुमची मदत. 

केळी मूड सुधारण्यासाठी आणि चांगली झोप येण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. 

बदाम खाल्याने तणाव कमी करण्यास मदत मिळते. 

गायीचे दूध प्यायल्याने सेरोटीनीन हार्मोनची कमतरता दूर करता येते. 

अननस खाल्ल्याने खराब झालेला मूड चांगला होण्यास मदत होते. 

सोया प्रॉडक्ट खाऊन देखील सेरोटीनीनची पातळी वाढण्यास मदत होते.