बहुतेक पुरुषांना शांत आणि कमी बोलणाऱ्या स्त्रिया आवडतात.
मात्र काही महिला चिडचिड, आरडाओरडा करणाऱ्या, रागीट असतात.
अशा महिला पुरुषांना कटकट्या वाटतात पण चाणक्यनीतीनुसार त्याच लकी आहेत.
अशा महिलेशी लग्न करणारा पुरुष चुकीच्या वाटेने जात नाही.
कुटुंबासाठीही अशा रागीट महिला चांगल्या मानल्या जातात.
कारण त्या बोलण्यात कडक मात्र मनाने खूप प्रेमळ असतात.
कोणत्याही प्रकारचं द्वेष त्यांच्या मनात नसतो, त्या स्पष्टपणे बोलतात.
त्यांच्या रडण्याने-ओरडण्याने आजारही त्यांच्यापासून दूर राहतात.
आपल्या जोडीदारापासून लांब राहणं त्यांना आवडत नाही.
त्यामुळे अशा नशीबवान महिलांचा तुम्हीही सदैव आदर केला पाहिजे.