गॅस दुर्घटनेपासून कोणती सावधगिरी बाळगाल?

जेवण तयार करून झालं की, शेगडी आणि गॅस दोन्हीही स्वीच ऑफ करा. 

किचनच्या खिडक्या कायम खुल्या ठेवा. जेणे करून गॅस लिक झाला तरी दुर्घटना होणार नाही. 

जेवण करताना किचनमध्ये रहा. किचन सोडून कुठेही जाऊ नका. 

रेग्युलेटर पुन्हा-पुन्हा चेक करत रहा. त्यातून गॅस लिक आहे का, हे समजेल. 

गॅस पाइप चेक करत रहा. लोकल आयटम वापरू नका. 

ज्वलनशील वस्तू दूर ठेवा. लाइटर, माचिस, तेल गॅसजवळ ठेवू नका. 

आगीचे स्त्रोत विझवून ठेवा. अगरबत्ती, मेणबत्ती, समई विझवा. 

गॅस लिक झाला असेल तर, त्याला सेफ्टी कॅप लावून ठेवा. 

घरातील सर्व लाईट्स आणि गॅस पाइप स्वीच ऑफ करा.