Rose Day! प्रत्येक रंगाच्या गुलाबाचा अर्थ माहिती आहे?

Valentine's Day 14 फेब्रुवारीला असतो; पण त्याचं सेलिब्रेशन आठवडाभर आधीपासून सुरू होतं.

Valentine Week ची सुरुवात 7 फेब्रुवारीच्या Rose Day पासून होते.

आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी Rose Day ला आवडत्या व्यक्तीला गुलाबाची फुलं दिली जातात.

आपण कोणत्या रंगाचं गुलाब देतो, त्यावरून आपल्या भावना कोणत्या आहेत, हे त्या व्यक्तीला कळतं.

ज्यांच्यामुळे इम्प्रेस झालो असू किंवा ज्यांना Thank You म्हणायचं असेल, त्यांना Pink Rose देतात.

नवी मैत्री वाढवण्याची इच्छा व्यक्त करण्यासाठी Yellow Rose द्या.

एखाद्या मित्राला आयुष्यभर मैत्री कायम ठेवण्याचं वचन द्यायचं असेल, तर White Rose दिलं जातं.

लाल रंग हे प्रेमाचं प्रतीक असतं. त्यामुळे Red Rose ला विशेष महत्त्व आहे.

एकमेकांप्रति आपलं खास प्रेम व्यक्त करण्यासाठी रोझ डेला Red Rose दिलं जातं.

तुम्ही कोणत्या रंगाचं Rose द्यायचा विचार करताय बरं!

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?