तुम्ही
चुकीच्या पद्धतीने
पित आहात पाणी

पाणी पिण्याचीही एक विशिष्ट पद्धत असते.

चुकीच्या पद्धतीने पाणी पिण्याचा आरोग्यावर विपरित परिणाम.

तुम्ही पाणी कधी, कसं पिता यानुसारही
शरीरावर परिणाम होतात.

तज्ज्ञ डॉक्टरांनी
पाणी पिण्याची योग्य पद्धत सांगितली आहे.

उभं राहून पाणी पिऊ नका, पाणी नेहमी बसून प्यावं.

तहान नसताना, फक्त भरपूर पाणी प्यायचं
म्हणून पिऊ नका.

एकाचवेळी भरपूर तसंच घाईघाईत पाणी पिऊ नका.

थंडगार पाणी पिऊ नका, रूम टेम्प्रेचर किंवा कोमट पाणी प्यावं.

सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी
पाणी पिणं चांगलं.

खाताना किंवा खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नका.

खाण्याच्या 30 मिनिटं आधी किंवा नंतर पाणी प्या.

कधी, किती आणि कसं पाणी प्यावं हे व्यक्ती आणि परिस्थितीनुसार बदलतं.