प्रजासत्ताक दिनानिमित्त Tricolour Makeup Look, इथे वाचा काही सोप्या टिप्स

विशेष दिवसाच्या निमित्ताने साजेशी वेशभूषा, मेकअप अनेक जण करतात.

प्रजासत्ताक दिनी तिरंग्यातल्या रंगांचा वापर मेकअपसाठी करणं शक्य आहे. 

या रंगांच्या मेकअपमधल्या वापराने Magical looks मिळवता येतील.

वरच्या पापणीला smudged व्हाइट आयलायनर लावून little wing look देऊ शकता.

व्हाइट काजळाखाली smudged ग्रीन पेन्सिल लायनरने smoky eye effect मिळेल.

पांढऱ्या रंगामुळे डोळे मोठे दिसतील आणि हिरव्या रंगामुळे ते उठून दिसतील

तीन रंगांचं blending करून पापणीवर तिरंगी आयशॅडो देता येईल.

रेग्युलर ब्लॅकपेक्षा इलेक्ट्रिक ब्लू mascara या लूकला साजेसं दिसेल.

चेहरा कॅनव्हासप्रमाणे वापरून विविध भागांवर वेगवेगळे रंग वापरू शकता.

आय मेकअपसाठी ग्रीन, ब्लू शेड आणि बोल्ड ऑरेंज लिपस्टिक वापरू शकता. 

त्यासोबत डोळ्यांखाली व्हाइट smudged काजळ वापरुन असा लुक क्रिएट करता येईल

नखांवर केशरी, पांढरा, हिरवा अशा तीन रंगांची नेलपेंट्स वापरू शकता.

जो मेकअप लूक निवडाल, त्यानुसार एका वेळी एका फीचरवरच लक्ष केंद्रित करा.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?