व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन रिच नाश्ता!

अनेक व्हेजिटेरियन पदार्थांमधे चिकन किंवा अंड्यांपेक्षा जास्त प्रोटीन असते. 

प्रोटीन शरीराला आतून बाहेरून मजबूत बनवण्यास मदत करते. 

अंडी आणि पनीर या दोन्हींमध्ये जवळपास एकसारखेच पोषक तत्व असतात. 

बदाम, अक्रोड, शेंगदाणे, शिया सीड्स यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटीन असते. 

एक कप वाळलेल्या ओट्समध्ये 13 ग्राम प्रोटीन आणि 8 ग्राम फायबर असते. 

पीनट बटरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते, हे हेल्दी आणि टेस्टी सुद्धा असते. 

हिरव्या मटारच्या एक कपमध्ये 8 ग्राम प्रोटीन असते. 

100 ग्राम कच्च्या सोयाबीनमध्ये 36 ग्राम पर्यंत प्रोटीन असते. 

1 कप कच्च्या ब्रोकोलीमध्ये सुमारे 2.6 ग्राम तर 1 कप कच्च्या फुलकोबीमध्ये 2 ग्राम प्रोटीन असते.