Sex Education: Porn Videos पाहिल्यामुळे मेंदूवरही होतो भयंकर परिणाम

A little black dress (LBD) is a black evening or cocktail dress, cut simply and often quite short.

इंटरनेट ही आजच्या जगाची Lifeline आहे; मात्र त्या इंटरनेटचे काही दुष्परिणामही आहेत.

Pornography चा व्यवसाय इंटरनेटमुळे फोफावला आहे. अनेकांना पॉर्न पाहण्याचं व्यसन लागलं आहे.

Sexual Fantasy साठी तयार करण्यात आलेले पॉर्न व्हिडीओज कामोत्तेजना वाढवतात. 

पॉर्न पाहिल्यामुळे शरीरात Mood Boosting Hormones वाढून त्याचा परिणाम मेंदूवर होतो.

Dopamine स्रवल्यामुळे तात्पुरता आनंद होत असला, तरी नंतर त्याचं प्रमाण कमी होत जातं.

सतत पॉर्न पाहणाऱ्या व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारचा उत्साह दिसत नाही.

कायम पॉर्न पाहणाऱ्यांना Sex बद्दलची ओढ खूप कमी होते. नातेसंबंधांत असुरक्षितता वाढते.

पॉर्नमुळे Sex बद्दल विकृत समज वाढतात; स्वतःबद्दल Negativity तयार होते.

त्यामुळे अनेक तरुण जोडप्यांचं Married Life उद्ध्वस्त झालं आहे, असं संशोधन सांगतं.

जीवनाच्या अन्य क्षेत्रांवरही याचा दुष्परिणाम होतो. म्हणून पॉर्नपासून वेळीच दूर राहिलेलं बरं!

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?