Hair Fall रोखण्यासाठी आणि निरोगी केसांसाठी पोषक Diet

कमी वयात Hair Fall ही समस्या सध्या अनेकांना जाणवते.

ते रोखण्यासाठी शाम्पू, तेल बदलणं पुरेसं नाही; Lifestyle, Diet यांत बदल हवा.

निरोगी केसांसाठी आणि त्यांच्या योग्य वाढीसाठी आहार Protein Rich असावा.

यासाठी मसूर, मटारसह सर्व प्रकारच्या डाळी, शेंगा आहारात असणं आवश्यक.

Iron, फोलेट, व्हिटॅमिन ए आणि सी यांनी समृद्ध असलेला पालकही केसांसाठी पोषक.

Nuts मधले अँटीऑक्सिडंट्स, न्यूट्रिएंट्स Hair Fall रोखण्यास मदत करतात.

Flax Seeds, Chia Seeds मधली ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स केसांसाठी उपयुक्त

बदामातल्या पोषक घटकांमुळे केसांचं आरोग्य चांगलं राहतं.

Vitamin C चा Rich Source असलेला आवळा केसगळतीवर रामबाण उपाय आहे.

फळं, अंडी, Fatty Fish यांचाही आहारात समावेश असल्यास केसांसाठी फायदेशीर.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?