Acne ला वैतागला आहात? ‘या’ घरगुती गोष्टी देतील दिलासा

चेहऱ्यावर Pimples/Acne चा त्रास अनेकांना असतो. विचित्र आहार हे त्याचं महत्त्वाचं कारण.

Junk Food, अति मसालेदार पदार्थ, Processed Food शक्य होईल तितकं टाळावं.

विरुद्ध आहार म्हणजे दूध आणि खारट-आंबट पदार्थ एकत्र घेणं टाळावं.

भरपूर पाणी पिणं, Stress Free राहणं हे Acne दूर करण्याचे काही महत्त्वाचे उपाय.

चेहऱ्याला कापसाने Apple Cider Vinegar लावून 20 मिनिटांनी धुतल्यास उपयोग होतो.

मध आणि दालचिनी पावडरचा मास्क Acne कमी करण्यासाठी उत्तम ठरतो.

Tea Tree Oil मध्ये पाणी मिसळून चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्याचा Glow वाढतो.

Acne कमी करण्यासाठी Green Tea फक्त पिऊ नका, तर चेहऱ्यालाही लावावा.

Green Tea उकळून थंड करा आणि मग कापसाने चेहऱ्याला लावावा किंवा स्प्रे करावा.

कोरफड म्हणजेच अ‍ॅलोव्हेरा जेल हा Acne वर रामबाण उपाय आहे.

रोज थोडा तरी व्यायाम करणं उपयुक्त ठरतं. Acne चं प्रमाण जास्त असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?