मासिक पाळी स्त्रियांसाठी वेदनादायक असते.
काही महिलांना ओटीपोटात, कंबरेत, मांड्यामध्ये तीव्र वेदना होतात.
या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी महिला औषधे घेतात.
मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी झोपण्याच्या स्थितीकडे लक्ष द्या.
योग्य स्थितीत झोपल्याने तुम्ही वेदना, क्रॅम्प्स कमी करू शकता.
पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा.
गुडघ्याखाली उशी ठेवून पाठीवर झोपल्याने पोटदुखी कमी होईल.
मासिक पाळी दरम्यान पोट आणि पाठदुखी होत असल्यास, पोटावर झोपण्याचा प्रयत्न करा.
पोटातील क्रॅम्प्स कमी करण्यासाठी पाठीवर झोपा.