जोडीदारावर भरभरून प्रेम करतात या मुली 

महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तीचा जन्मांक 2 असतो.

या जन्मांकाला चंद्रापासून ऊर्जा मिळते, त्यांच्यात हळवेपणा जास्त असतो.

हे लोक खूप भावुक, दयाळू, प्रेमळ, आध्यात्मिक, शांतिप्रिय आणि विनम्र असतात.

हे लोक स्वतः दु:खी राहून इतरांना आनंद देतात, इतरांचा जास्त विचार करतात.

कलेची आणि सुंदर दिसण्याची आवड असते, ते खूप लाघवी, मृदु भाषिक असतात. 

स्त्रीचा मूल्यांक 2 असेल तर ती तिच्या जोडीदारावर आयुष्यभर खूप प्रेम करते.

हे लाजाळू असतात, कामात आवर्जून पुढाकार घेत नाही, त्यांच्या कामाचे क्रेडीट दुसरेच घेतात. 

यांचा ग्रह - चंद्र, शुभ अंक - 1,5,3,2, अशुभ अंक - 8,4,9 शुभ वार - रविवार, सोमवार, शुक्रवार असतो.

यांचा शुभ रंग - लाल , पांढरा, हिरवा, पिवळा, क्रीम, अशुभ रंग - काळा, शुभ रत्न - मोती असते. 

यांच्यासााठी नाटक, सामाजिक कार्य, डेअरी, संगीत हे लाभदायी व्यवसाय असतात.

मूल्यांक 2 असलेले प्रसिद्ध व्यक्ती - अमिताभ बच्चन, शाहरुख खान, थॉमस एडिसन.