10 पाकिस्तानी सिंगर ज्यांनी भारतात मिळवली प्रसिद्धी

आतिफ असलम
एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूडमध्ये आतिफच्याच गाण्यांचा बोलबाला होता. अनेकांना त्याच्या गाण्यांनी वेड लावलं आहे.

शफकत अमानत अली
यांची गाणी आजही भारतीय म्यूजिकमध्ये ऐकली जातात.

अली जफर
अली फक्त सिंगरच नाही तर एक चांगला अभिनेता देखील आहे. त्याच्या पॉप गाण्याचे सगळेच भारतीय फॅन आहेत.

अदनान सामी
फॅट टू फिट झालेल्या अदनान सामीने सगळ्याच भारतीयांना लिफ्ट करायला भाग पाडलं. आता अदनानने भारतीय नागरिकता मिळवली आहे.

नुसरत फतेह अली खान
भारत आणि पाकिस्तानातील संगीताच्या दुनियेतील दिग्गज व्यक्ती आहे. ज्यांची गाणी एवर 

उस्ताद गुलाम अली
यांच्या गाण्यांना पाकिस्तानातच नाही तर भारतात देखील ऐकलं जातं, लोकना यांच्या गाण्याची वेगळीच भुरळ आहे.

नूरजहा
पाकिस्तानी सिंगर नूरजहा यांना भारतीयांकडून खूप नाव, ओळख मिळाली. ज्यांनी अनेक तरुणांच्या मनावर राज्य केलं आहे.

मेहदी हसन खान
यांची गाणी लोक आजही तेवढ्याच आवडीने ऐकतात. त्यांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे.

रेशमा
लंबी जुदाई भारतात खूप फेमस झालं, हे गाणं गाणाऱ्या रेशमा यांचं भारताशी जवळचं नातं आहे.

राहत फतेह अली खान
यांची गाणी तर आजही तरुणांच्या मनावर राज्य करतात, बॉलिवूडमधील अनेक गाणी यांनी गायली आहेत.