'ही' आहेत जगातील खतरनाक, पण खूपच सुंदर पर्यटन स्थळे

चीनमध्ये पर्वताला छेद देऊन केवळ लाकडी खांबांवर 'हॅगिंग टेम्पल' आहे. हे मंदिर 1500 वर्षे जुनं आहे.

पृथ्वीवरचा नर्क म्हणून प्रसिद्ध असणारा आफ्रिकेत 'डानाकिल एरिट्रिया' वाळवंट आहे. 50 अंश सेल्सियस तापमान असते. 

या वाळवंटात जे पाणी आहे, त्यातून टाॅक्सिस विषारी वायू बाहेर येते. अनुभवी गाईडशिवाय जाण्यास परवानगी नाही. 

युएसएमधील माऊंट वाॅशिंग्टन हे ठिकाणी खतरनाक आहे. त्या ठिकाणी 327 किलोमीटर ताशी वेगाने हवा वाहते. 

- 40 अंश सेल्सियस तापमान असते. अनेक पर्यटक या ठिकाणांना भेट देत असतात.

इंडोनेशियातील 'सिनाबंग ज्वालामुखी' हे ठिकाण जागृत ज्वालामुखी आहे. येथे सतत ज्वालामुखी उसळत राहतो.

या ठिकाणी चारही बाजुंनी ज्वालामुखी पसरलेला असतो. एडव्हेंचर लव्हर्स येथे भेट देतात. 

रशियामध्ये 'व्हॅली ऑफ डेथ' आहे. तेथे टाॅक्सिस नावाचा विषारी गॅस सतत येत राहतो. परवानगीशिवाय जाऊ शकत नाही. 

चीनमध्ये 'चांग काॅंग क्लिफ रोड' हे ठिकाण मृत्यूला आमंत्रण देणारं ठिकाण आहे. 700 वर्षांपूर्वी तो बनविण्यात आला होता.