रस्त्यावर पैसे सापडले तर काय करायचं?

रस्त्यावर चालताना अचानक नाणं, नोट सापडली तर?

हे पैसे घ्यायचे की नाहीत? त्याचं काय करायचं? असा प्रश्न पडतो.

साहजिकच सहज पैसे मिळत असतील तर मोह आवरत नाही.

सामान्यपणे रस्त्यावर सापडलेले पैसे उचलले जातात.

काही लोक लक्ष्मी. लक म्हणून जपून आपल्याजवळच ठेवतात,
तर काही जण खर्च करतात.

खरंतर या पैशांसोबत ते ज्याचे आहेत, त्याचं दुःखही असतं.

असे पैसे वापरल्याने फायद्याऐवजी नुकसान होईल.

त्यामुळे हे पैसे कुणाचे ते शोधून त्या मूळ मालकाला परत करा.

नाहीतर गरजू-गरीब व्यक्ती किंवा एखाद्या संस्थेला
असे पैसे दान करा.

एका चुकीमुळे
एका रात्रीत करोडपती झाला पण...

Heading 3

काय घडलं इथं पाहा