झाडूशी निगडित या चुकांमुळे येऊ शकते आर्थिक संकट 

झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात. 

ज्योतिषशास्त्रात झाडूशी निगडित अनेक मान्यतांबद्दल माहिती आहे.

झाडूशी संबंधित चुकांमुळे घरात दारिद्र्य येऊ शकते. 

झाडूला पाय लागल्यास त्याला प्रणाम केला पाहिजे. 

घरात झाडू उभा ठेवल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 

वास्तुनुसार, घरात तुलेल्या झाडूचा वापर करू नये. 

गुरुवारी आणि शुक्रवारी झाडू घराबाहेर फेकू नये. 

सूर्यास्तानंतर घरात झाडूचा वापर करू नये. 

झाडू कपाट किंवा तिजोरीला खेटून ठेवल्याने धन हानी होऊ शकते.