'जिसकी बीवी मोटी...' तो नवरा
याबाबतीत लकी

बहुतेक पुरुषांना स्लिम ट्रिम, सडपातळ बायको हवी असते.

जाड किंवा लठ्ठ बायको अनेक पुरुषांना
आवडत नाही.

पण खरंतर
लठ्ठ बायको असण्याचा नवऱ्यांना फायदा होतो.

एका संशोधनातून
हा आश्चर्यकारक निष्कर्ष मिळाला आहे.

ज्यांचा जोडीदार लठ्ठ असतो, असे पुरुष इतर पुरुषांपेक्षा दहापट जास्त आनंदी.

कारण त्यांच्या लठ्ठ पत्नीला
खायला, पदार्थ बनवायलाही जास्त आवडतं.

त्या पार्टनरला जिम जाण्यास, फिट राहण्यास जबरदस्ती करत नाहीत.

अशा महिलांसमोर पुरुषांना मनमोकळेपणाने बोलताही येतं.

बायकोसह सकाळी हे करणारा नवरा जास्त जगतो.

Heading 3

काय ते इथं पाहा