काही लोक प्रेम विवाह करतात तर काही घरच्यांनी ठरवून लग्न करतात.
या सगळ्यात एक प्रश्व उपस्थीत रहातो, तो म्हणजे दोघांच्या वयामधील फरक.
हल्ली वय वैगरे कोणी मानत नाही, परंतू यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार मुलाचं वय हे लग्नासाठी मुलीपेक्षा जास्तच असावं.
त्यात नवरा हा बायकोपेक्षा वयाने 4 ते 6 वर्षाने मोठा असावा आणि हेच आयडीअल वय असल्याचं सांगितलं जातं.
यामागे बायोलॉजिकल आणि सायकोलॉजिकल तर्क लावला गेला आहे. जो खूप रिलेवंट देखील आहे.
महिला या पुरुषांच्या तुलनेत लवकर जबाबदार बनतात. त्यामुळे वय कमी असलं तरी त्या नवऱ्याला सांभाळू शकतात.
महिला पुरुषांपेक्षा 3 ते 4 वर्षांआधीच शरीराने मॅच्युअर होतात.
महिलांमध्ये असलेल्या होर्मोन्समुळे त्याचं वय वाढू लागतं, ज्यामुळे त्या लवकर म्हाताऱ्या होऊ लागतात
तुलनेत पुरुष उशीरा म्हातारे होतात. त्यामुळे वयातील फरक हा नवराबायकोच्या नात्यासाठी गरजेचा आहे.
या आयडिअल एज गॅपमुळे नवरा-बायकोंमधील आकर्षण टिकून राहातं, त्यांना एकमेकांत कमी जाणवत नाही.