पंचांगानुसार, भारतामध्ये पौष महिन्यात ‘मकरसंक्रांत’ हा सण साजरा केला जातो. 

तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला या संदेशातूनच मकर संक्रांतीचा गोडवा कळतो.

Heading 2

या सणानिमित्त, आपल्या प्रियजनांना अशा द्या, गोड गोड शुभेच्छा 

सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा..सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!

तीळात मिसळला गुळ,त्याचा केला लाडू,मधुर नात्यासाठी,गोड गोड बोलू
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

गोड गोड शब्दांचा फुलवा पाकस्नेहांचे तिळ मिळवा त्यात,तिळावर फुलेल पाकाचा काटा,प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा
 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

Heading 2

आठवण सूर्याची, साठवण स्नेहाचीकणभर तीळ, मनभर प्रेमगुळाचा गोडवा सोबत ऋणानुबंध वाढवातिळगुळ घ्या गोडगोड बोला!मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

गगनात उंच उडता पतंगसंथ हवेची त्याला साथमैत्रीचा हा नाजूक बंधनाते अपुले राहो अखंड
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!

विसरुनी जा दुःख सारे, मनालाही द्या विसावा, आयुष्याचा पतंग तुझा हा प्रत्येक क्षणी गगनी भिडावा.
 मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

ही मकर संक्रांत तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला,नवचैतन्य, सुख शांती व प्रेमदेऊ जावो हीच आमची कामना.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!