संक्रांती स्पेशल विमानात खा खिचडी-भाजी

मकर संक्रांत हा सण जोरदार पद्धतीने साजरा करतात. 

अनेक धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरा या उत्सवाशी निगडीत आहेत.

संक्रांतीच्या स्पेशल दिवशी  Akasa Air एक खास ऑफर देत आहेत. 

संक्रांत स्पेशल Akasa Air चा मेनू पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही. 

Akasa Air प्रवाशांना  राजवडी खिचडी, शेंगदाण्याची चिक्की आणि तिळाच्या चवीचे पॅन-तळलेले बटाटे देणार आहे.

यासोबतच विमानातील प्रवाशांनी त्यांच्या आवडीची पेयदेखील मिळणार आहे. 

Akasa Air ची ऑफर काही कालावधीपर्यंतच असणार आहे. 

संक्रांत स्पेशल अकासा एअर प्रवाशांना चांगलीच ट्रिट देणार आहे. 

 प्रवाशांसाठी हा क्षण अविस्मरणीय आणि आनंदमय बनवण्यासाठी अकासा एअरने हा पुढाकार घेतला आहे.