ओठांच्या आकारावरून कळतो तुमचा स्वभाव

 ज्यांचा खालचा ओठ मोठा असलेल्या व्यक्ती चिकित्सक स्वभावाच्या असतात.

वाणीवर नियंत्रण नसल्याने या व्यक्तींना अनेकदा एकटं पाडलं जात.

परंतु अभ्यासात या व्यक्ती हुशार असतात.

ज्याव्यक्तींचा वरचा ओठ मोठा असतो त्या प्रचंड आत्मविश्वासू असतात.

त्यांना कर्तृत्ववान जीवनाची ओढ असते आणि अशी व्यक्ती खूप मूडी असते.

चारचौघात त्या उठून दिसण्यासाठी मेहेनत घेतात.

ज्या व्यक्तींचे दोन्ही ओठ हे बारीक असतात, ते मृदूभाषीक असतात.

परंतु कामात त्यांचा वेग अधिक असल्याने ते हुशार म्हणून ओळखले जातात.

लहान ओठांच्या व्यक्ती या व्यवहारीक असल्याने त्यांच्यावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो असे म्हंटले जाते.