या 5 टीप्स फॉलो करा
हिवाळ्यात फाटणार नाहीत ओठ

थंड वाऱ्याच्या संपर्कात येताच
ओठातील ओलावा कमी होऊ लागतो.
त्यामुळे ओठ कोरडे दिसू लागतात.

हिवाळ्याच्या काळात आहाराकडे लक्ष दिल्यास तुमचे ओठ नेहमीच मृदू आणि मुलायम दिसतील

व्हिटॅमिन आणि बीयुक्त आहारात घ्या.

हिरव्या भाज्या, दूध, तूप, लोणी, ताजी फळं आणि ज्युस घेत राहा.

भरपूर पाणी प्यावं. 
यामुळे ओठांच्या त्वचेत ओलावा टिकून राहतो

काकडी हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. तुमच्या ओठांना मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी हा एक उत्तम घटक आहे

एक काकडी सोलून त्याचे पातळ तुकडे करा. हे स्लाइस काही मिनिटं ओठांवर चोळा.

ओठांवर मलई, साय, लोणी किंवा देशी तूप याने हलक्या हाताने मसाज करा.

रात्री ओठांना पेट्रोलियम जेली किंवा अँटीसेप्टिक क्रीम लावून झोपा

अशी काळजी घेतली
तर तुमचे ओठ हिवाळ्यातही सुंदर दिसतील.