'या' महिलांनी उन्हाळ्यात अजिबात खाऊ नये लिची!

लिची खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, उन्हाळयात हे शरीराला हायड्रेटेड ठेवते. 

मात्र काही लोकांनी लिची खाऊ नये, विशेषतः गरोदर महिलांनी हे खाणे टाळले पाहिजे. 

एनसीबीच्या रिपोर्नुसार, लिचीच्या प्रभाव उष्ण असल्यामुळे याचा आई आणि बाळावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

प्रेग्नन्सीदरम्यान लिची खाल्ल्याने गर्भातील बाळाला ऍलर्जी होण्याची शक्यता असते. 

गर्भावस्थेदरम्यान लिचीचे सेवन डायबिटीज ट्रिगर करू शकते. 

प्रेग्नन्सीदरम्यान लिची खाल्ल्याने रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. 

लिची खाल्ल्याने पचनसंस्थेवरही परिणाम होतो, यामुळे बद्धकोष्टता होऊ शकते.