जाणून घ्या, कांदा आणि लसूणविना समोसा कसा बनवावा 

नवरात्री दरम्यान, अनेक जण कांदा आणि लसूण खात नाहीत.

मात्र, बाजारात मिळणाऱ्या समोसा मध्ये कांदा आणि लसूण असतो. 

म्हणून नवरात्रीमध्ये कांदा आणि लसूणविना स्वादिष्ट समोसे बनवा.

सर्वात आधी बटाटे उकळून घ्या आणि त्याच्या वरचे छिलके काढून मॅश करुन घ्या. 

यानंतर मैद्यामध्ये ओवा टाकून कणिक मळून घ्यावी.

मोहरी, जीरा, मेथी दानासोबत अन्य मसाला कमी गॅसवर भाजून घ्यावा.

फ्राईड मसाल्यात टमाटा, हिरवी मिरची आणि सुखा मसाला टाकावा.

यानंतर मैद्याची लोई लाटून त्याला कोनाचा आकार बनवून त्यात बटाटा मसाला भरा. 

यानंतर समोसा योग्य प्रकारे तळल्यानंतर सॉस आणि चटणीसह सर्व करावा.