WhatsApp वरूनही डाउनलोड करता येतं Anti-Covid Vaccine Certificate; वाचा काय आहे प्रक्रिया

कोविन पोर्टलवर जाऊन Vaccination साठी रजिस्ट्रेशन करता येतं.

याच पोर्टलवरून Vaccination Certificate डाउनलोड करता येतं.

आता अनेक कामांसाठी Vaccination Certificate हे अत्यंत आवश्यक डॉक्युमेंट आहे.

WhatsApp वरूनही हे सर्टिफिकेट डाउनलोड करता येऊ शकतं.

सरकारने या सर्टिफिकेटसाठी MyGov Corona Helpdesk चॅटबॉट सुरू केला आहे.

या चॅटबॉटवरूनही Vaccination Certificate डाउनलोड करता येतं.

त्यासाठी आपल्या फोनमध्ये 90131-51515 हा नंबर सेव्ह करावा.

त्यानंतर या नंबरवर WhatsApp वरून Hi असा मेसेज पाठवावा.

त्यानंतर येणाऱ्या विविध पर्यायांमधून योग्य त्या पर्यायाची निवड करून उत्तर दिल्यावर Vaccine Certificate डाउनलोड होतं. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?