चक्क 12 प्रकारचं असतं मीठ; तुम्हाला माहिती आहेत का हे प्रकार?

रोजच्या वापरातलं टेबल सॉल्ट जमिनीखालच्या क्षारांपासून तयार होतं.

थोडंसं जाड आणि खरबरीत असलेलं कोशेर सॉल्ट अमेरिकेत सापडतं.

सागरी मीठ हे समुद्राच्या पाण्याची वाफ करून मिळवलं जातं.

जगातलं सर्वांत शुद्ध मानलं जाणारं सैंधव मीठ डोंगरांतून काढलं जातं.

सेल्टिक सी सॉल्ट फ्रान्सच्या किनारपट्टीवर आढळतं.

फ्रान्समधल्या ब्रिटनीमधल्या भरतीच्या पुलावर फ्लिउर दे सेल मीठ मिळतं.

काळं मीठ हिमालय डोंगररारांगांच्या परिसरातच सापडतं.

खाऱ्या पाण्यावर बाष्पीभवनाची प्रक्रिया करून फ्लेक सॉल्ट तयार करतात.

ब्लॅक अँड रेड हवाईयन सॉल्ट, स्मोक्ड पिकलिंग सॉल्ट हे प्रकारही असतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?