हे आहेत सऊदीचे 9 सर्वात जास्त अय्याश राजे, कुणाला 30 पत्नी तर कुणाला 100 मुले 

अब्दुल्लाजीज बिन अब्दुल रहमान अल हे सौदी अरेबियाचे फाऊंडर होते. त्यांना 20 पत्नी होत्या. तसेच 100 मुले होती. 

Your Page!

साऊद बिन अब्दुल्लाजीज अल साऊद यांना 30 हून अधिक पत्नी होत्या. त्यांना एकूण 108 मुले होती. 

Your Page!

फहाद बिन अब्दुल्लाजीज अल साऊद यांना जवळपास 13 पत्नी होत्या. त्यांना 6 मुले आणि 4 मुली होत्या.

अब्दुल्ला बिन अब्दुल्लाजीज अल साऊद यांना 30 पत्नी आणि एकूण 36 मुले होती. 

अब्दुल मुहसिन बिन अब्दुल्लाजीज अल साऊद यांना 8 पत्नी आणि 12 अपत्ये होती.

Your Page!

खालिद बिन अब्दुल्लाजीज अल साऊद यांनी 4 वेळा लग्न केले होते. त्यांना 10 मुले होती.

Your Page!

तलाल बिन अब्दुल्लाजीज अल साऊद यांनी 4 वेळा लग्न केले. त्यांना 15 मुले होती. 

नेफा बिन अब्दुल्लाजीज अल साऊद यांचे 3 लग्न झाले होते. तसेच त्यांना 10 मुले होती. 

सलमान बिन अब्दुल्लाजीज अल साऊद देशाचे वर्तनान राजा आहेत. त्यांचे 3 लग्न झाले आहेत. त्यांना 13 मुले आहेत.