उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा राजेशाही थाट

आलिशान कुमसुसान पॅलेस हा किम यांच्या वडिलांना समर्पित असलेला महाल आहे.

किम जोंग उन यांचे देशात 2-4 नव्हेत, तर तब्बल 17 महाल आहेत. 

ते भव्य प्रेसिडेन्शियल हाउस म्हणजेच रेसिडेन्स नंबर 55 मध्ये राहतात.

मौजमजा करण्यासाठी किम यांचं एक Private island आहे. 

तिथे महालात खास पाहुण्यांची सरबराई होते. तिथे खासगी एअरस्ट्रिपही आहे.

जगातलं सर्वोत्तम स्की रिसॉर्ट ही किम यांची खासगी मालमत्ता आहे.

किम यांच्याकडे जगातल्या सर्वांत महागड्या लक्झरी कार्सचा ताफा आहे.

किम जोंग उन अरमानी सूट, चष्मा आणि महागडी घड्याळं वापरताना दिसतात.

ते अत्यंत महागडी दारू पितात. यावर ते वर्षभरात कोट्यवधी रुपये उडवतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?