ITR फाइलिंगवेळी या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक

इन्कम टॅक्स फाइलिंगची मुदत 31 जुलैवरून वाढवून 31 डिसेंबर 2021 करण्यात आली आहे.

incometax.gov.in वर जाऊन ITR फायलिंग करता येतं.

 रेसिडेन्शियल स्टेटस आणि उत्पन्नाच्या स्रोताच्या आधारे करदात्याला योग्य ITR फॉर्म निवडावा लागतो.

ITR फाइल करताना करदात्यांना जुन्या किंवा नव्या टॅक्स रेजाइमपैकी फायदेशीर पर्याय निवडावा लागेल.

ITR फॉर्ममध्ये करदात्याची व्यक्तिगत माहिती, सॅलरी इन्कम आदी माहिती आधीच भरलेली असेल.

Form 26ASमध्ये TDS, अॅडव्हान्स टॅक्स आणि सेल्फ असेसमेंट टॅक्स जरूर तपासून घेतला पाहिजे.

नव्या पोर्टलमध्ये Form 26AS साठीही सोपी डाउनलोड सुविधा उपलब्ध आहे.

करदात्यांना शेड्यूल 'ईआय'अंतर्गत एक्झम्प्ट इन्कमची माहिती देणं गरजेचं आहे.

ड्यू डेटपर्यंत ITR फायलिंग केलं नाही, तर लेट फायलिंग फी, बॅलन्स टॅक्स लायबिलिटीवर व्याज भरावं लागेल.