कोविडच्या पार्श्वभूमीवर मुलांना शाळेत पाठवताना 'अशी' तयारी करायला हवी
मुलांच्या मास्कवर नाव लिहा; जेणेकरून मास्कची सरमिसळ होणार नाही.
मुलांकडून मास्क वापरण्याची प्रॅक्टिस घरी करून घ्या.
दररोज त्यांच्या बॅगमध्ये एक जादा मास्क असेल, याची काळजी घ्या.
मित्रांपासून योग्य शारीरिक अंतर राखण्यासाठी त्यांना शिकवण द्या.
प्रेम व्यक्त करण्यासाठी मिठीपेक्षा त्यांना शब्दांचा वापर करायला सांगा.
हात धुणं, सॅनिटायझर वापरणं या गोष्टी मुलं करत आहेत ना, याकडे लक्ष द्या
लंच बॉक्स, पाण्याची बाटली कोणाशी शेअर न करण्याच्या सूचना त्यांना द्या.
COVID Rules न पाळल्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची कल्पना त्यांना द्या.
शाळेपूर्वी पुरेशी विश्रांती मिळेल, असं त्यांचं झोपेचं शेड्यूल असू द्या
तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?