हिवाळ्यात फार तहान लागत नाही? Hydration साठी आहारात वापरा 'हे' पदार्थ

शरीरात सुमारे 70 टक्के पाणी असतं. त्यामुळे पाणी पिण्याचं महत्त्व आपल्याला माहिती आहे.

थंडीत तहान कमी वेळा लागत असल्याने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते.

म्हणून थंडीत असे पदार्थ आहारात हवेत, की ज्यातून शरीराची पाण्याची गरज पूर्ण होईल.

केळ्यात व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियम-मॅग्नेशियमसारखी Minerals असतात.

ही मिनरल्स Electrolytes सारखं काम करत असल्यामुळे शरीराला Hydrated राखतात.

दुधात पाण्याचा अंश खूप असल्यामुळे ते प्यायल्यामुळेही Dehydration पासून बचाव होऊ शकतो.

टोमॅटोमध्ये तब्बल 94 टक्के पाणी आणि अँटीऑक्सिडंट्सही खूप प्रमाणात असतात.

Salad म्हणून किंवा Sproutsच्या नाश्त्यासोबत आपण टोमॅटो खाऊ शकतो.

नारळ पाण्यात Electrolytes भरपूर असल्याने ते शरीराला तातडीने Hydrate करतं.

पालक पौष्टिक तर असतोच; पण त्यात 92 टक्के पाणी असल्याने Hydration साठी उपयुक्त ठरतो.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?