Bike Loan घ्यायचंय? घरबसल्याही करता येईल अर्ज

Bike Loan साठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय किमान 21 वर्षं असलं पाहिजे.

Bike च्या किमतीच्या 85 टक्क्यांपर्यंतची रक्कम कर्ज म्हणून मिळते.

थेट बँकेच्या वेबसाइटवर जाऊन कर्जासाठी Application करता येतं.

बँकेच्या वेबसाइटवर आपले आवश्यक ते Details देणं गरजेचं असतं. 

त्यानंतर Bank Representative स्वतः कॉल करील आणि कर्जप्रक्रिया पुढे सुरू होईल.

थेट Bike Dealer शी संपर्क साधूनही एखादी चांगली ऑफर मिळू शकते.

कर्जासाठी Voter ID, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स आदी Documents लागतात.

Address Proof म्हणून लाइट बिल, टेलिफोन बिल आदी डॉक्युमेंट्स आवश्यक असतात.

Loan Repayment चा कालावधी 12 महिन्यांपासून 60 महिन्यांपर्यंतचा असू शकतो.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?